¡Sorpréndeme!

Rainbow Movie | Kranti Redkar | 'रेनबो'च्या सिनेमाचं लंडनमध्ये श्रीगणेशा | Sakal Media |

2022-06-22 45 Dailymotion

काही महिन्यांपूर्वी 'रेनबो' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून लवकरच हा चित्रपट रंगांची उधळण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल.